सत्यनारायण पूजेने सुरवात – ०१ मे २०२४

वर्षाची सुरुवात सत्यनारायण पूजेने केली.  सन्माननीय श्रीपादजी शिंत्रे (रा.स्व.सं.) , डॉ अजित मराठे (सॅटर्डे क्लब ) , किशोरजी मोघे (सेवा सहयोग ) , अजयजी गोवले (रा.स्व.सं.) आणि इतर मान्यवर शुभेच्छा द्यायला उपस्थित होते.

सत्यनारायण पूजा
डॉ अजित मराठे
श्री अजयजी गोवले
श्री किशोरजी मोघे